मोबाईल नंबर बंद झाल्यास किंवा दुसऱ्याला दिल्यास बँक, UPI, क्रेडिट कार्ड, डिमॅट, म्युच्युअल फंड आणि विमा यांशी जोडलेले व्यवहार अडकू शकतात. OTP न मिळाल्याने नेट बँकिंग, पासवर्ड रीसेटसारख्या प्रक्रिया रखडतात. त्यामुळे नवीन नंबर संबंधित सर्व आर्थिक सेवांमध्ये वेळेत अपडेट करणे आवश्यक आहे.
मोबाईल नंबर बंद झाल्यास आर्थिक व्यवहार अडकू शकतात
Source: Mumbai Tak