विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत भाजपला तीन, शिवसेनेला एक तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना दोघांचाही दावा असल्याने तिथे रस्सीखेच सुरू आहे.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा ३-१-१ फॉर्म्युला ठरला
Source: Sarkarnama