मतचोरीचा आरोप 'मत-जिहाद' लपविण्याचा प्रयत्न: नितेश राणे

मतचोरीचा आरोप 'मत-जिहाद' लपविण्याचा प्रयत्न: नितेश राणे

विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांनी लोकसभा निवडणुकीनंतर निकालावर आक्षेप का घेतला नाही, असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी केला. भाजपने मतचोरी केली असती तर ४०० पार जागा मिळाल्या असत्या आणि अयोध्या, वरळी, बारामतीत पराभव झाला नसता, असे ते म्हणाले. मतचोरीचा आरोप म्हणजे 'मत-जिहाद' लपविण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies