भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानातील जलसंकट अधिक गंभीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय मंचांवर ठोस पाठिंबा न मिळाल्याने पाकिस्तानने भारतासमोर मदतीची विनंती केल्याचे दिसते. माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी हा निर्णय पाकिस्तानच्या 24 कोटी जनतेच्या मूलभूत अधिकारावर आघात असल्याचे सांगितले.
सिंधू करार स्थगितीनंतर पाकिस्तानात जलसंकट गंभीर
Source: Prahaar