झिओमीने बजेट सीरिजमधील नवा Redmi 17C भारतात सादर केला असून त्याची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये आहे. 4GB+128GB व्हेरिएंट 20,999 रुपयांना तर 6GB+128GB व्हेरिएंट 22,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.9 इंच 120Hz डिस्प्ले, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi 17C भारतात लॉन्च, किंमत 20,999 रुपयांपासून सुरू
Source: Prahaar