रत्नागिरीची आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिची इटलीत होणाऱ्या नवव्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. २ ते ५ डिसेंबरदरम्यान ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आकांक्षाने आतापर्यंत ६२ पदके जिंकली असून त्यात ३६ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
आकांक्षा कदमची कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड
Source: Prahaar