महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली; पिके व पशुधन धोक्यात

महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता वाढली; पिके व पशुधन धोक्यात

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या ७० ते ७५ दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप पिके वाळत आहेत आणि रब्बीचा भरवसा नाही. मागील वर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना यंदा अवर्षणाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळ जाहीर होऊनही मदतीविषयी संभ्रम असून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies