ओळखपत्र असूनही फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली सुरू

ओळखपत्र असूनही फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली सुरू

मुंबई महापालिकेने सुमारे ९९ हजार ४३५ अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड असलेली ओळखपत्रे दिली असली तरी पालिका व पोलिस अधिकारी त्यांना अधिकृत मानत नाहीत. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई व दंड होत असून पन्नास ते तीनशे रुपयांचा दररोज हप्ता द्यावा लागतो. फेरीवाला क्षेत्र निश्चित होईपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies