तलाठीच सार्वजनिक रस्ता अडवल्याची पहिली केस; महसूल मंत्री चकित

तलाठीच सार्वजनिक रस्ता अडवल्याची पहिली केस; महसूल मंत्री चकित

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तलाठ्याने सार्वजनिक रस्ता अडवल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. नांजा शिवारातील जुना बैलगाडीचा रस्ता तलाठी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी चारी खोदून सहा-सात महिन्यांपासून बंद केल्याने ५० हून अधिक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दोनवेळा निलंबित तलाठ्यावर कठोर कारवाईचे निर्देश मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies