तरण आदर्श यांनी 'दृश्यम 3'ला दिले 4.5 स्टार्स

तरण आदर्श यांनी 'दृश्यम 3'ला दिले 4.5 स्टार्स

अजय देवगणच्या 'दृश्यम: द कन्क्लुजन'चा पहिला रिव्ह्यू समोर आला असून, समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाला 5 पैकी 4.5 स्टार्स दिले आहेत. त्यांनी अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्या अभिनयाचे तसेच दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे. ट्रेलरनंतर अ‍ॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies