भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना न्यू चंदीगड येथे खेळला जात आहे. दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात असल्याने भारत प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्माला विश्रांती मिळून यशस्वी जैस्वाल शुभमन गिलसोबत सलामीला उतरू शकतो. दुखापतग्रस्त प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मोहम्मद सिराजचे पुनरागमन अपेक्षित आहे.
रोहितला विश्रांती, यशस्वी-गिल सलामीला
Source: Prahaar