मुंबईत प्रत्येक वॉर्डात १० वायू प्रदूषण हॉटस्पॉटवर करडी नजर

मुंबईत प्रत्येक वॉर्डात १० वायू प्रदूषण हॉटस्पॉटवर करडी नजर

मुंबई महापालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी २०२६ चा कृती आराखडा तयार केला असून प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान १० हॉटस्पॉट निश्चित करून त्यांची यादी व नकाशा तयार केला जाईल. बांधकामे, कचरा जाळणे, राडारोडा आणि वाहतूक कोंडी या ठिकाणांचा समावेश असून जबाबदार अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख होईल. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई तसेच एक्यूआय २०० पेक्षा जास्त झाल्यास ग्रॅप उपाययोजना राबवल्या जातील.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies