मराठवाड्यात हवामान अभ्यास व संशोधन केंद्राची गरज

मराठवाड्यात हवामान अभ्यास व संशोधन केंद्राची गरज

मराठवाड्यात अनियमित पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे शेती संकटात असून, अद्ययावत हवामान अभ्यास व संशोधन केंद्र उभारण्याची मागणी पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी केली. मोहा येथे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याची मागणीही त्यांनी केली.

Source: Agrowon

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies