क्रेडिट कार्ड फसवणूक टाळण्यासाठी ७ सुरक्षा सेटिंग्ज तपासा

क्रेडिट कार्ड फसवणूक टाळण्यासाठी ७ सुरक्षा सेटिंग्ज तपासा

डिजिटल युगात क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या घटना वाढल्या असून ओटीपी किंवा पिन शेअर न करूनही पैसे चोरीला जातात. आरबीआयच्या नियमांनुसार बँका कार्डवर ऑनलाइन, इंटरनॅशनल, कॉन्टॅक्टलेस आणि पीओएस व्यवहारांचे नियंत्रण देतात. गरजेनुसार ही सेटिंग्ज बंद ठेवल्यास फसवणूक टळते. फसवणूक झाल्यास ३ कामकाजाच्या दिवसांत तक्रार केल्यास ग्राहकावर आर्थिक भुर्दंड पडत नाही.

Source: Asianet Marathi

More in Technology

Read the live feed on ZapIndies