मुंबई महापालिकेने भटक्या श्वानांसाठी कायमस्वरूपी निवारा व्यवस्था लागू केली आहे. एकदा पकडून निर्बीजीकरण व लसीकरण केल्यानंतर श्वानांना पुन्हा त्याच परिसरात सोडले जाणार नाही. जेनिस स्मिथ अॅनिमल वेलफेअर ट्रस्टकडे दोन वर्षांची जबाबदारी दिली असून प्रति श्वान दररोज १५५ रुपये खर्च येईल.
भटक्या श्वानांना पुन्हा रस्त्यावर सोडणार नाही
Source: Prahaar