सिद्धार्थ नगर पुनर्विकासात ३७ झाडे बाधित; १७ कापणार

सिद्धार्थ नगर पुनर्विकासात ३७ झाडे बाधित; १७ कापणार

गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर येथील नियोजित इमारत पुनर्विकास प्रकल्पात ३७ झाडे बाधित होत असून त्यातील १७ झाडे कापावी लागणार आहेत, तर २० झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. या बदल्यात एकूण ६८७ झाडे लावली जाणार असून त्यापैकी ४८० प्रकल्पाच्या ठिकाणी व २०७ अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा येथील द लिंट रिक्रिएशन क्लबच्या जागेवर लावली जातील. विकासकाने सात वर्षे जतनाचे हमीपत्र दिले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies