गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन वर्ज्य मानले जाते. चुकून चंद्र दिसल्यास घाबरू नका; गणपतीची क्षमा मागून गंगाजल शिंपडावे, स्यमंतक मंत्राचा जप करावा आणि पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. यामुळे मिथ्या कलंक दूर होतो.
गणेश चतुर्थीला चुकून चंद्रदर्शन झाल्यास काय करावे?
Source: Marathi OneIndia