आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके जिंकली. अंतिम पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर राहिला, तर चीन, जपान आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. पुरुष हॉकी संघाने मलेशियावर ५-१ ने विजय मिळवत २१ वे सुवर्णपदक आणि २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. ही भारताची आशियाई स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला ८५ पदके, २१ सुवर्ण
Source: Prahaar