आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीत भारताला सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीत भारताला सुवर्णपदक

भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीनचा १-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. पहिल्या क्वार्टरमध्ये लालरेम्सियामीने केलेला गोल निर्णायक ठरला. १९८२ नंतर ४४ वर्षांनी भारताने हे यश मिळवले असून या विजयामुळे २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी संघाचा प्रवेशही निश्चित झाला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies