सलमान खानच्या 'मातृभूमी'ला केंद्राचा हिरवा कंदील

सलमान खानच्या 'मातृभूमी'ला केंद्राचा हिरवा कंदील

सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाला माहिती-प्रसारण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. गलवान संघर्षावर आधारित या चित्रपटातील काही दृश्यांवर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्याने प्रदर्शन लांबले होते. आता बदलांनंतर 13 नोव्हेंबरला प्रदर्शनाची शक्यता असून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies