यामी गौतम-आदित्य धर हिमाचलमध्ये स्थायिक होणार?

यामी गौतम-आदित्य धर हिमाचलमध्ये स्थायिक होणार?

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर मुंबई सोडून हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील गोहर येथे 25 एकर जमिनीवरील 100 वर्ष जुन्या वारसा घरात स्थायिक होणार असल्याचे वृत्त आहे. या घरात 4 जून 2021 रोजी त्यांचा विवाह झाला होता. कामानिमित्त मुंबईत ये-जा सुरू राहील. दोघांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies