एसआयआर रद्द करा, बॅलेट पेपरने निवडणुका: राज ठाकरे

एसआयआर रद्द करा, बॅलेट पेपरने निवडणुका: राज ठाकरे

मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली ‘गर्जना मोर्चा’ निघाला. राज ठाकरे यांनी संपूर्ण एसआयआर प्रक्रिया रद्द करून ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत १३ कोटी मतदार वगळल्याचा आरोप केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शेकाप आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी मोर्चात सहभाग घेतला.

Source: Agrowon

More in Politics

Read the live feed on ZapIndies