रणजी सामन्यात महाराष्ट्राचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे

रणजी सामन्यात महाराष्ट्राचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे

ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ 2026-27 रणजी हंगामातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार असेल. गायकवाड 'इंडिया ए' संघासोबत व्यस्त असल्याने हा बदल करण्यात आला. महाराष्ट्र 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत 'सर्व्हिसेस' विरुद्ध खेळणार. संघात बीड जिल्ह्यातील सौरभ नवले, सचिन धस आणि ऋषिकेश सोनवणे या तीन नव्या खेळाडूंना संधी मिळाली.

Source: Jai Maharashtra News

More in Sports

Read the live feed on ZapIndies