रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटला आग

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटला आग

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटला भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागांत 2026 आणि 2027 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies