2026 चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकेचे कार्ल डायसेरोथ, तसेच जर्मनीचे पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना जाहीर झाले. मेंदूतील चेतापेशी प्रकाशाच्या साहाय्याने नियंत्रित करणाऱ्या ‘ऑप्टोजेनेटिक्स’ तंत्रज्ञानाच्या शोधाबद्दल हा गौरव करण्यात आला. यामुळे स्मृती, भावना व वर्तन समजून घेणे सोपे होऊन नैराश्यासारख्या मानसिक आजारांवरील संशोधनाला नवा मार्ग खुला झाला आहे.
वैद्यकशास्त्रातील नोबेल तीन शास्त्रज्ञांना
Source: Tarun Bharat