केंद्र सरकारने घरभाडे भत्त्याच्या (HRA) नियमांमध्ये कडक तरतुदी केल्या आहेत. भाड्याच्या घरात राहत असल्यानेच HRA मिळत नाही, तर घरमालकाची माहिती व पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. सरकारी निवासस्थान मिळाल्यास किंवा पती-पत्नीला त्याच शहरात सरकारी घर असल्यास HRA बंद होतो. कलम 10(13A) अंतर्गत करसवलत केवळ जुन्या कर व्यवस्थेत उपलब्ध आहे.
HRA नियम अधिक कडक; करसवलतीसाठी कागदपत्रे बंधनकारक
Source: Jai Maharashtra News