रोज १०० रुपयांची बचत, ५ महिन्यांत १ ग्रॅम सोने

रोज १०० रुपयांची बचत, ५ महिन्यांत १ ग्रॅम सोने

सोन्याचे भाव वाढत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठी रक्कम एकदम देऊन सोने खरेदी करणे कठीण होते. रोज फक्त १०० रुपये बाजूला काढल्यास महिन्याला ३,००० आणि वर्षभरात ३६,५०० रुपये जमा होतात. १५,३०६ रुपये प्रति ग्रॅम दर धरल्यास सुमारे १५४ दिवसांत १ ग्रॅम सोने खरेदी करण्याइतकी रक्कम उभी राहते.

Source: Asianet Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies