औषधानंतर नवजात बाळाचा मृत्यू; खोपोलीत खळबळ

औषधानंतर नवजात बाळाचा मृत्यू; खोपोलीत खळबळ

खोपोलीतील सुमित्रा राज हॉस्पिटलमध्ये औषध दिल्यानंतर नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. प्रसूतीनंतर पाच दिवसांनी ड्रेसिंगसाठी आलेल्या शाजिया मुस्तफा जळगावकर यांच्या बाळाला कावीळ झाल्याचे सांगून डॉक्टर केजरीवाल यांनी औषध लिहून दिले; चार थेंब दिल्यानंतर नाकातून रक्तस्राव सुरू झाला आणि बाळाचा मृत्यू झाला. मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies