बारामतीतील शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी ७ दिवसांत उलगडा केला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत (२५) याने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून इंदुमती व कृष्णाबाई लडकत यांची हत्या केली. पोलिसांनी ५ तोळे सोने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.
बारामती दुहेरी हत्याकांड: आरोपी विकास लडकत ताब्यात
Source: Mumbai Tak