केंद्र सरकारविरोधातील आंदोलनांना दिल्ली पोलीस परवानगी देत नसल्याचा आरोप होत आहे. विरोधी नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचंही म्हटलं जातं. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनंही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार घटनात्मक मूलभूत अधिकार मान्य केला आहे.
दिल्ली पोलीस आंदोलनांना परवानगी नाकारत असल्याचा आरोप
Source: BBC Marathi