सुनेत्रा पवार यांचा बंडखोरांना इशारा

सुनेत्रा पवार यांचा बंडखोरांना इशारा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना कडक इशारा दिला. 'एकदा बाहेर तो कायमचा बाहेर' असे सांगत त्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. अजितदादा मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही, असेही त्या म्हणाल्या. निवडणूक आता तिरंगी झाली आहे.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies