पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित देशाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. भारताने आयातदाराकडून निर्यातदार देश म्हणून ओळख निर्माण केली असून, देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्धापनदिनी भारत आत्मनिर्भर असावा, तसेच नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विश्वगुरू भारतासाठी सर्वांनी योगदान द्यावे: महाजन
Source: Prahaar