मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसह देशभरात जेन-झी तरुणाई आणि विरोधकांची आंदोलने सुरू आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्यासह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ठाकरे बंधू आंदोलनात सहभागी आहेत. शिक्षण, रोजगार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून सरकारविरोधात नवा संघर्ष उभा राहिला असून, आंदोलनाची भाषा काही महिन्यांतच झपाट्याने बदलली आहे.
भारतात आंदोलनांची भाषा बदलली, जेन-झी तरुणाई रस्त्यावर
Source: BBC Marathi