मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीने दिल्लीत मोर्चा काढला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या आंदोलन केले. दिल्ली पोलिसांनी दोघांसह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले. संजय राऊत म्हणाले की हे आंदोलन थांबणार नाही, आजही दिल्लीत आंदोलन होईल.
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचे आंदोलन
Source: Lokshahi Marathi