खासदार वाजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; MPSC आंदोलनावर तोडगा मागितला

खासदार वाजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; MPSC आंदोलनावर तोडगा मागितला

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या आमसभेसाठी गेलेल्या नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुण्यातील MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांशी संवेदनशीलतेने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, पेपरफुटीवरील कारवाई आणि भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies