डर्बन कसोटीपूर्वी सँडपेपर गेटची पुन्हा चर्चा

डर्बन कसोटीपूर्वी सँडपेपर गेटची पुन्हा चर्चा

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डर्बन कसोटीपूर्वी सुपरस्पोर्टने २०१८ च्या सँडपेपर गेट वादाचा जुना व्हिडिओ पुन्हा शेअर केला आहे. ९ ऑक्टोबरला किंग्समीडवर ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी रंगणार असून, ८ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेच्या मातीत खेळणार आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये दोन गट पडले असून, काहींनी मस्करीचं कौतुक केलंय तर काहींनी विषय सोडण्याचं आवाहन केलंय.

Source: Asianet Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies