राहुल गांधींनी इलॉन मस्क यांच्या ट्विटला रीट्विट करून स्टारलिंक विरुद्ध जिओ संघर्ष चव्हाट्यावर आणला आहे. मुकेश अंबानी यांनी सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्र आकाश अंबानीकडे दिल्यानंतर ही स्पर्धा तीव्र झाली. स्टारलिंक ५६ देशांत सेवा देत असून ४,००० हून अधिक उपग्रह कक्षेत आहेत. भारताच्या डेटा बाजारपेठेवरील वर्चस्वाची लढाई यामागे असल्याचे बोलले जात आहे.
राहुल गांधींच्या रीट्विटवर मस्क संतापले
Source: Max Maharashtra