भारतात स्टारलिंकला परवाना मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप एलॉन मस्क यांनी केला असून, मुकेश अंबानी यांचा थेट उल्लेख केला आहे. राहुल गांधींनी 'Welcome to India, Elon' असे उत्तर दिल्यानंतर मस्क यांनी आभार मानले. केंद्र सरकारने आरोप निराधार असल्याचे सांगत नियामक चौकट निष्पक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्टारलिंक परवान्यावरून मस्क-राहुल यांच्यात शाब्दिक चकमक
Source: Sarkarnama