हवामान विभागानुसार कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईत काही ठिकाणी उष्णतेचा अंदाज आहे, तर दक्षिण कोकणात काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गात दुपारनंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत कोरडे हवामान राहणार आहे.
महाराष्ट्रात कोकणात उष्णतेचा इशारा, काही भागांत पावसाची शक्यता
Source: Mumbai Tak