मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; IMD चा यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; IMD चा यलो अलर्ट

मान्सून माघारीनंतर मुंबई, ठाणे आणि रायगडसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत उष्णतेची लाट वाढली असून IMD ने १० ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील सांताक्रूझमध्ये ३७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी जास्त आहे. ११-१२ ऑक्टोबरपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येऊन ग्रीन अलर्ट लागू होण्याचा अंदाज आहे.

Source: Asianet Marathi

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies