मुंबई CSMT स्थानकावर तिकिट तपासणी अधिकारी प्रसाद करालकर यांनी बनावट रेल्वे ओळखपत्र वापरणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतले. श्रेयस रावराणे असे आरोपीचे नाव असून त्याने स्वतःला सीएसएमटी अभियांत्रिकी कार्यालयातील ज्युनियर इंजिनिअर असल्याचे भासवले. चौकशीत त्याने ओळखपत्र स्वतः बनवल्याचे कबूल केले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला GRP CSMT च्या ताब्यात देण्यात आले.
CSMT स्थानकावर बनावट रेल्वे ओळखपत्रासह प्रवासी ताब्यात
Source: Prahaar