नवरात्रीच्या उपवासात रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर साबुदाणा टिक्की हा एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे आणि भाजलेल्या शेंगदाण्यांपासून बनवलेली ही टिक्की बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असते. ५ सोप्या स्टेप्स आणि काही खास टिप्स फॉलो करून तुम्ही ही टिक्की घरीच सहज बनवू शकता आणि उपवासाच्या चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.
नवरात्रीसाठी घरीच बनवा कुरकुरीत साबुदाणा टिक्की
Source: Asianet Marathi