मेसेजिंगच्या युगात फोन कॉल उचलण्याची किंवा करण्याची भीती अनेकांमध्ये आढळते, जिला मानसशास्त्रज्ञ 'टेलिफोन अँग्झायटी' म्हणतात. फोनवर तात्काळ प्रतिक्रिया द्यावी लागत असल्याने आणि चुकीचे बोलण्याची भीती वाटल्याने तणाव वाढतो. ही चिंता दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोन कॉलची भीती 'टेलिफोन अँग्झायटी' का वाढते?
Source: Prahaar