महानगरपालिका दवाखान्यांमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा

महानगरपालिका दवाखान्यांमध्ये डिजिटल पेमेंट सुविधा

मुंबई महानगरपालिकेच्या दवाखाने, नागरी आरोग्य केंद्र व आपला दवाखाना येथे रुग्णांना डिजिटल पेमेंटचा पर्याय देण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी दिले. त्यांनी मालाड-मालवणी परिसरातील अंगणवाडी व आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. मिशन १००० दिवसांतर्गत माता व बालकांच्या आरोग्य व पोषण सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Source: Prahaar

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies