वयाच्या सातव्या वर्षी कुटुंबाने बेघर केलेल्या किन्नर कलाकार कृष्णमोहिनी यांनी दिल्लीच्या रस्त्यांवर दहा वर्षे घालवल्यानंतर मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कला सादर करून स्वतःची ओळख निर्माण केली. लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संघर्ष, समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आणि अनाथ मुलांना मदत करण्याचा आपला प्रयत्न मांडला.
किन्नर कलाकार कृष्णमोहिनी यांचा प्रेरणादायी प्रवास
Source: Lokshahi Marathi