वर्षा नावाच्या तरुणीने झोमॅटोमधील महिन्याला ५० हजार रुपयांची नोकरी सोडून उत्पन्नाचे चार नवे मार्ग शोधले. सप्टेंबरमध्ये तिने २.२८ लाख रुपये कमावले. टेक युजीसीमधून १,००,९००, ब्रँड पार्टनरशिपमधून ८६,००० आणि क्लासेसमधून ३६,२४२ रुपये मिळाले. ब्रँड पार्टनरशिपमधील ६६,००० रुपये अजून बँकेत जमा झालेले नाहीत.
झोमॅटोची नोकरी सोडून तरुणीची २.२८ लाखांची कमाई
Source: Asianet Marathi