दह्यात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात, जे हाडे व दात मजबूत ठेवण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास प्रथिनांची गरज भागते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मात्र, सर्दीचा त्रास असल्यास दह्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
रोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Source: Lokshahi Marathi