मुंबईत CJP आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात

मुंबईत CJP आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात

दिल्लीतील CJP आंदोलनाचे पडसाद मुंबईत उमटले असून, ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात हे आंदोलन होते. गिरगाव सर्कल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. धरपकडीचे अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies