मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नवरात्रोत्सवातील गरबा-दांडिया कार्यक्रमांत खोटी ओळख सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा दिला. मुंबईतील शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदू महिलांची छेड काढल्यास पोलिस दांड्यांनी उत्तर देतील, असेही ते म्हणाले.
नवरात्रीत खोटी ओळख आढळल्यास कारवाईचा इशारा
Source: Prahaar