नवरा-बायको दोघेही कमावत असूनही महिन्याच्या शेवटी बचत होत नसल्याची तक्रार अनेक जोडप्यांकडून येते. तज्ज्ञांनुसार यामागे केवळ जास्त खर्च नाही, तर पुरेसं आर्थिक नियोजन नसणं हे प्रमुख कारण आहे. संयुक्त बजेट न बनवणं, आधी बचत न करणं, पगारवाढीसोबत खर्च वाढवणं आणि आर्थिक जबाबदारी एकाच व्यक्तीवर सोपवणं या चुका टाळणं गरजेचं आहे.
दुहेरी उत्पन्न असूनही बचत शून्य? या ४ चुका कारणीभूत
Source: Prahaar